उन्हाळ्यात तांब्याची अंगठी अन् कडा घालण्याचे 5 जबरदस्त फायदे

Saisimran Ghashi

उष्णतेत वाढ

उन्हाळा सुरू झाला आहे अशात शरीरात उष्णता वाढते.

copper health benefits | esakal

तांब्याची अंगठी

अशात तांब्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरते.

benefits of copper ring | esakal

संधीवात

तांब्याची अंगठी घातल्यास संधीवाताची लक्षणे कमी होतात.

copper ring reduces symptoms of arthritis | esakall

रोगप्रतिकारक शक्ती

तांब्याची अंगठी घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

copper ring boost immunity | esakal

शरीरातील उष्णता

शरीरातील उष्णता कमी करून आतून थंडावा देते

copper ring controls body heat | esakal

मेंदूचे आरोग्य

मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते.

copper ring stimulates brain | esakal

हाडांसाठी फायदेशीर

तसेच निरोगी हाडांसाठी फायदेशीर ठरते.

copper ring benefits for bone health | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

मधुमेहचे पेशंट आंबा खाऊ शकतात की नाही?

diabetes patients can eat mangoes or not | esakal
येथे क्लिक करा