Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आणि आंब्यांचा सीझन झाला.
पण अनेकदा डायबीटीजच्या पेशंटना हा प्रश्न पडतो की ते आंबा खावू शकतात की नाही.
मधुमेहाचे रुग्ण आंबा खावू शकतात की नाही आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
जयपुरच्या आहारतज्ञ सुरभी पारिक यांनी याच्या बद्दल माहिती दिली.
ज्या मधुमेहाच्या रुग्णांची साखर जास्त आहे, त्यांना आंबे द्यायला नयेत.
कधीतरी कमी प्रमाणात ते दिले तरी चालेल पण दररोज आंबे खावू शकत नाही.
त्याऐवजी पपई, सफरचंद आणि बेरी यांसारखी फळे आपण मधुमेहच्या रुग्णांना देऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.