श्रावणात पंचमुखी रूद्राक्ष घालण्याचे फायदे कोणते?

पुजा बोनकिले

श्रावण महिना

श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू झाला आहे.

भोलेनाथ

श्रावण महिना भगवान भोलेनाथाला समर्पित असतो. या महिन्यात पंचमुखी रूद्राक्ष घालण्याचे अनेक फायदे होतात.

आत्मविश्वास वाढेल

पंचमुखी रूद्राक्ष घातल्याने आत्मविश्वास वाढतो.

आरोग्य सुधारेल

तसेच श्रावणात पंचमुखी रूद्राक्ष घातल्याने आरोग्य सुधारते.

मानसिक शांती

मानसिक शांती हवी असेल तर श्रावणात हा रूद्राक्ष घालावा.

आध्यात्मिक विकास

पंचमुखी रूद्राक्ष घातल्याने आध्यात्मिक विकास होतो.

सकारात्मक ऊर्जा

श्रावणात हा रूद्राक्ष घातल्याने सकारात्मक उर्जा मिळते.

पावसाळ्याच मिरची पकोड्यांचा घ्या आस्वाद

आणखी वाचा