Puja Bonkile
पावसाळ्यात सर्वांना मिरची पकोडे खायला आवडते.
पण तुम्ही कधी मिरची पकोडे खाल्ले आहे का? नसेल तर आज रेसिपी जाणून घेऊया.
मोठ्या मिरच्या, बेसण, तांदळाचे पीठ,लाल तिखट,आमचुर पावडर,मीठ,जिरे पावडर,काळी मिरी पावडर, आलं-लसूण पेस्ट
सर्वात आधी एका भाड्यात बेसण, मीठ, जिरेपुड, काळी मिरिपुड, आलं-लसूण पेस्ट इत्यादी घाला. नंतर पाणी टाकून पीठ तयार करावे.
मिरच्या स्वच्छ धुवाव्या आणि मध्यभागी चिरा मारा आणि त्यात मीठ आणि सुक्या आंब्याची पावडर घाला.
एका कढइत तेल गरम करा, नंतर त्यात भरलेल्या मिरच्या बेसणाच्या पिठात बुडवा आणि तेलात टाका
नंतर ते तपकिरी होईपर्यंत तळा.
गरमागरमा मिरची पकोडे तयार आहेत.