1 वर्षाच्या FD वर कोणती बँक देते सर्वात जास्त व्याज?

Vinod Dengale

FD

फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा भारतात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. सुरक्षित हमी आणि निश्चित व्याजामुळे FD हा सर्वसामान्यांचा आवडता पर्याय आहे.

Bank Offers on FD

|

eSakal

HDFC Bank

HDFC बँकेचे व्याजदर हे सामान्य ग्राहकांसाठी 6.25% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75% आहे.

Bank Offers on FD

|

eSakal

ICICI Bank

ICICI बँकेचे व्याजदरही सामान्य ग्राहकांसाठी 6.25% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75% आहे.

Bank Offers on FD

|

eSakal

SBI

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया देखील सामान्यांना 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75% व्याज देते.

Bank Offers on FD

|

eSakal

Canara Bank


सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक एक वर्षाच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75% व्याज देत आहे.

Bank Offers on FD

|

eSakal

Federal Bank

फेडरल बँक सामान्य गुंतवणूकदारांना 6.40% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.90% व्याज देते.

Bank Offers on FD

|

eSakal

Kotak Bank

खाजगी क्षेत्रातील या दोन्ही बँकांमध्ये सामान्य नागरिकांना 6.50% आणि ज्येष्ठांना 7% व्याज देतात.

Bank Offers on FD

|

eSakal

गुंतवणुकीपूर्वी तुलना करा


FD करण्यापूर्वी व्याजदर, कालावधी आणि बँकेची अट तपासूनच FD करा तेव्हाच तुमची कमाई वाढेल.

Bank Offers on FD

|

eSakal

Aadhaar Fraud Alert: How Cybercriminals Withdraw Money Without Your Knowledge

|

eSakal 

OTP नाही, PIN नाही… तरी खातं रिकामं! ‘आधार स्कॅम’ नेमका काय आहे?