Saisimran Ghashi
हसणे हे केवळ आनंद व्यक्त करण्याचे एक साधन नाही, तर ते आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
हसणे आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
हसल्यामुळे आपल्या मेंदूत एंडोर्फिन (प्राकृतिक आनंद हार्मोन) तयार होतो. ज्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो.
हसल्याने तारुण्य वाढते.
हसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हसणे हृदय आणि रक्तवाहिन्यासाठी फायदेशीर असते.
हसल्याने मानसिक आरोग्य सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संदर्भ : lovethatsmile.com