Saisimran Ghashi
पावसाळ्याला सुरुवात झाली असून वातावरण थंडगार आहे
अशा वातावरणात एका दिवसाची सहल खूपच मस्त वाटते
तर मग तुमच्या जवळच्या या 5 ठिकाणांना एका दिवसांत नक्की भेट द्या
शांत तलाव, कॅम्पिंग, बोटींग, टिकोना आणि लोहगड किल्ल्यांना जवळपास
डॅमकाठ पिकनिक, ताम्हिणी घाट फॉल्स, पक्ष्यांचं निरीक्षण, कमी गर्दी
थंड हवामान, वेन्ना लेक, स्ट्रॉबेरी फॉर्म, अॅर्थर सीट
एक दिवसाच्या फॅमिली ट्रीपसाठी हे ठिकाण बेस्ट आहे
निसर्गरम्य घाट, भुशी धरण, टायगर पॉइंट, फोटोग्राफी, पिकनिक, पावसाळ्यातील रम्य वातावरण