Saisimran Ghashi
हल्ली लोकांना सस्पेन्स थ्रिलर चित्रपट खूप आवडतात
असे गूढ रहस्याने भरलेले चित्रपट साऊथ इंडियामध्ये जास्त बनतात
आज आम्ही तुम्हाला अशाच नव्याकोऱ्या 5 थ्रिलर चित्रपटांची नावे सांगणार आहे
या चित्रपटात सायको किलरची मर्डर मिस्ट्री आहे
हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आणि मजेशीर आहे
हा चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला सस्पेन्सने बांधून ठेवेल
हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे
हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे