Vinod Dengale
आजकालच्या जीवनात सर्वांसाठी मोबाईल महत्त्वाचा झाला आहे. त्यात सध्या शिक्षणासाठी याची गरज वाढली आहे.
त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कमी पैशांत कोणता बेस्ट स्मार्टफोन सध्या चांगला आहे पाहुयात.
सध्या 50 MP कॅमेरा, Super AMOLED डिस्प्ले, 5000mAh + 25W फास्ट चार्जिंग बॅटरी असणारा हा फोन नोट्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी बेस्ट असून किंमत 14,999 रुपये आहे.
6000mAh बॅटरी असणारा हा फोन क्लास, स्टडी, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपच्या वापरानंतरही चालू राहतो. याची किंमत 14,499 रुपये आहे.
फोनमध्ये 6000mAh+ ची पॉवरफूल बॅटरी तसेच AMOLED/P-OLED स्क्रीन असल्याने विद्यार्थ्यांमध्ये हा ट्रेंडिंग असून याची किंमत 14,799 रुपये आहे.
5000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरमुळे हा फोन ऑनलाइन क्लासेस आणि मनोरंजनासाठी उत्तम पर्याय ठरतो.
6000 mAh बॅटरी, 6.74 इंच मोठा डिस्प्ले, 50MP AI कॅमेरा, दमदार परफॉर्मन्समुळे 15 हजारांचा हा फोन मनोरंजन, ऑनलाइन शिक्षणाठी उत्तम पर्याय ठरतो.
विद्यार्थ्यांनी फोन घेताना कमीत कमी 6GB RAM, 128GB स्टोरेज, 5000mAh पेक्षा जास्त बॅटरी, 6.7 इंच किंवा त्याहून मोठी स्क्रीन घ्यावी.
Invest ₹2 Lakh & Earn ₹89,990 Fixed Interest!
eSakal