Vinod Dengale
सध्याच्या महागाईच्या तुलनेत अनेक बँकांचे FD वरील व्याजदर कमी आहे त्यामुळे गुंतवणूक वाढत नाही.
post office scheme
बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या एका बचत योजनांवर सध्या मोठं व्याज मिळत आहे.
post office scheme
ही आहे पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम, जी बँकेच्या FD प्रमाणेच काम करते. सध्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळतं.
post office scheme
जर तुम्ही 5 वर्षांसाठी 2,00,000 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 2,89,990 मिळतील.
post office scheme
या गुंतवणुकीवर तुम्हाला तब्बल 89,990 रुपयांचा नफा म्हणजेच जवळपास 90 हजारांच निश्चित व्याज मिळू शकते.
post office scheme
ही योजना पोस्ट ऑफिसची असल्याने तुमच्या पैशाला केंद्र सरकारची गॅरंटी मिळते.
post office scheme
या योजनेत सर्व वयोगटातील गुंतवणूकदारांना समान व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा अतिरिक्त लाभ नाही.
post office scheme
Black Money Assessed
ESakal