Sandeep Shirguppe
मालवण
मालवण समुद्र पर्यटन करणार आहात तर हे बीच तुमच्यासाठी फिरावे लागतील
Top sea beaches near Malvan
esakal
तारकर्ली बीच
स्वच्छ पाणी, पांढरी वाळू आणि स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध तर्कर्ली बीच
Top sea beaches near Malvan
esakal
देवबाग बीच
अरबी समुद्र आणि क्रीकचा संगम अनुभवण्यासाठी देवबाग बीच खास आकर्षण
Top sea beaches near Malvan
esakal
चिवला बीच
संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी स्थानिकांचा आवडता चिवला समुद्रकिनारा
Top sea beaches near Malvan
esakal
वायरी बीच
निसर्गरम्य शांतता आणि कमी गर्दीसाठी ओळखला जाणारा वायरी बीच
Top sea beaches near Malvan
esakal
आचरा बीच
लांब पसरलेला समुद्रकिनारा आणि नारळाची झाडे असलेला आचरा बीच
Top sea beaches near Malvan
esakal
राजकोट बीच
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सान्निध्यात असलेला ऐतिहासिक राजकोट बीच
Top sea beaches near Malvan
esakal
दांडी बीच
मासेमारी नौका, शांत वातावरण आणि ग्रामीण अनुभव देणारा दांडी बीच
Top sea beaches near Malvan
esakal