Aarti Badade
निसर्गरम्य समुद्रकिनारे, हिरवीगार झाडे आणि समृद्ध संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर कोकणातील ही ७ गावे आवर्जून पाहा.
Konkan Tourism
sakal
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर गाव स्वच्छ समुद्रकिनारा, प्राचीन मंदिरे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
Konkan Tourism
sakal
रत्नागिरीतील अंजर्ले गाव निसर्गरम्य किनारा, काशी विश्वेश्वर मंदिर आणि कड्यावरचा गणपती मंदिरासाठी ओळखले जाते.
sakal
दापोलीजवळील केळशी गाव सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळांमुळे पर्यटकांना आकर्षित करते.
Konkan Tourism
esakal
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गाव निसर्गसौंदर्य, शांत किनारा आणि पारंपरिक कोकणी गावजीवनासाठी प्रसिद्ध आहे.
Konkan Tourism
Sakal
गणपतीपुळ्याजवळील मालगुंड हे कवी केशवसुतांचे जन्मगाव असून येथील समुद्रकिनाराही पर्यटकांचे आकर्षण आहे.
Konkan Tourism
Sakal
सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि देवबाग परिसर स्वच्छ समुद्रकिनारे, सुंदर बॅकवॉटर आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.
Konkan
Sakal
रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील साटवली गाव मुचकुंदी नदीकाठचे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे.
Konkan
Sakal
Beaches Near Mahabaleshwar
Sakal