Monika Shinde
यंदा फादर्स डे १५ जून ला साजरा केला जाणार आहे
फादर्स डे निमित्त बाबांना बजेट फ्रेंडली गिफ्ट द्यायचे असेल तर पुढील पर्याय तुमच्यासाठीच आहे.
हेडफोन्स हे एक उत्तम आणि बजेट फ्रेंडली गिफ्ट आहे.
फॉर्मल शर्ट देखील बेस्ट आणि उत्तम गिफ्ट आहे.
फादर्स डेला बाबांना रोज वापरता येईल असे स्टाईलिश वॉलेट भेट देऊ शकता.
बाबांच्या आवडीचे परफुम्स हे देखील देऊ शकता.
एक छान शेव्हिंग किट ज्यात रेजर, शेव्हिंग क्रीम, आफ्टरशेव, ब्रश असतो. हा गिफ्ट प्रॅक्टिकल आणि उपयोगी दोन्ही ठरतो.
तुमच्या बाबांना वाचणाची आवड असेल तर बुक्स गिफ्ट करू शकता.