मिडल क्लाससाठी बेस्ट! 75 KM मायलेज देणारी मोटरसायकल; किंमत फक्त ₹55,400 पासून

Sandeep Shirguppe

TVS Radeon

मजबूत चेसिस, स्टायलिश लूक आणि 65 किमी/लिटर मायलेजसह बजेटमधील दमदार कम्युटर बाइक.

Best budget motorcycle

|

esakal

Honda Shine 100

सायलेंट स्टार्ट टेक्नॉलॉजी आणि स्मूथ रायडिंग अनुभव देणारी प्रीमियम 100 सीसी बाइक.

Best budget motorcycle

|

esakal

Bajaj Platina 100

कम्फर्टेक सस्पेंशनमुळे लांब प्रवासासाठी सर्वोत्तम, तब्बल 75 किमी/लिटर मायलेज.

Best budget motorcycle

|

esakal

Hero Splendor Plus

देशातील सर्वाधिक विक्री होणारी, कमी मेंटेनन्स आणि उत्कृष्ट रिसेल व्हॅल्यू असलेली बाइक.

Best budget motorcycle

|

esakal

Hero HF Deluxe

i3S तंत्रज्ञानामुळे इंधन बचत करणारी आणि सुमारे 70 किमी/लिटर मायलेज देणारी मजबूत बाइक.

Best budget motorcycle

|

esakal

Hero Passion Plus

आकर्षक ग्राफिक्स, प्रीमियम लूक आणि आरामदायी रायडिंगसाठी ओळखली जाणारी मोटरसायकल.

Best budget motorcycle

|

esakal

TVS Sport

स्पोर्टी डिझाइन, हलके वजन आणि 70 किमी/लिटर मायलेजमुळे तरुणांची पसंती.

Best budget motorcycle

|

esakal

TVS XL 100

सामान वाहतूक आणि व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त, कमी किमतीतील टिकाऊ मोपेड.

Best budget motorcycle

|

esakal

आणखी पाहा...