पुजा बोनकिले
दहावीनंतर कोणते विषय आवडतात? कोणत्या विषयात चांगले मार्क आहेत याचा विचार करून क्षेत्र निवडावे.
करिअर काउंसिलिंग सेंटरमध्ये Aptitude आणि Interest Test घेऊन तुमची योग्यता तपासा.
Science, Commerce, Arts, Vocational या सगळ्या क्षेत्रांबद्दल संपूर्ण माहिती मिळवा – विषय, पुढचे कोर्सेस, करिअर ऑप्शन्स तपासा.
निवडलेल्या क्षेत्रात भविष्यात कोणत्या क्षेत्रात नोकरी / व्यवसाय करता येईल हे तपासा.
दहावीनंतर काय करायचे आहे याबाबत तुमचे शिक्षक आणि पालकाशी चर्चा करावी.
अनेक व्यावसायिक आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करतात, त्याची मदत घ्या.