पुजा बोनकिले
दहावी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट मानला जातो.
आज दहावीचा निकाल ऑनलाइन १ वाजता अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.
दहावीनंतर विद्यार्थ्यांकडून कोणत्या कॉमन चुका होतात हे जाणून घेऊया.
पालर, मित्र किंवा समाजाच्या दबावामुळे चुकीची दिशा निवडली जाते.
दहावीनंतर विद्यार्थी करिअर मार्ग, पुढील संधी,स्पर्धी परीक्षा याची माहिती न घेताच क्षेत्र निवडतात.
मार्क जास्त मिळाले म्हणून सायन्स कॉमर्स ब्रांच निवडणे योग्य नाही.
स्वत:च्या क्षमता, आवड लक्षातन न घेता क्षेत्र निवडणे ही सर्वात मोठी चुक असू शकते.