उन्हाळ्यात टॅन घालवून ग्लोइंग, स्मूथ आणि क्लीन स्किनसाठी वापरा 'हे' बेस्ट कोको फेस मास्क्स

Anushka Tapshalkar

कोको + मध: पिंपल्सवर प्रभावी

कोकोतील antioxidants आणि मधाचे antibacterial गुण त्वचेवरील पिंपल्स कमी करून स्किनला हेल्दी ग्लो देतात.

Cocoa and Honey

|

sakal

कोको + दही: नैसर्गिक ब्राइटनिंग

दहीतील लॅक्टिक अ‍ॅसिड आणि कोकोची नॅचरल nourishment यामुळे त्वचा मऊ, उजळ आणि dead cells-free होते.

Cocoa and Curd

|

sakal

कोको + अ‍ॅलोवेरा: संवेदनशील त्वचेसाठी उत्तम

अ‍ॅलोवेरा त्वचेची जळजळ शांत करते, तर कोको डीप nourishment देऊन स्किनला fresh feel देतो.

Cocoa  and Aloe Vera

|

sakal

कोको + दूध: इंस्टंट ग्लो

दुधातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेचा dullness दूर करून त्वरित brightness आणते.

Cocoa and Milk

|

sakal

त्वचेतील inflammation कमी करते

flavonoids त्वचेतील लालसरपणा आणि सूज कमी करण्यात मदत करतात.

Cocoa Face Masks for Summer Tan Removal and Radiant Skin

|

sakal

Acne-prone स्किनसाठी gentle care

नैसर्गिक घटकांमुळे हे मास्क pores clog न करता स्किनला स्वच्छ ठेवतात.

Acne Prone Skin

| sakal

नियमित वापराने स्किन होते radiant

DIY कोको मास्क सतत वापरल्यास स्किन tone सुधारतो, texture स्मूथ होते आणि नैसर्गिक तेज वाढतं.

Gives Radiant Skin

|

sakal

उन्हाळ्यात केस ड्राय आणि फ्रिझी होतायत? ‘या’ 7 सोप्या टिप्स ठरतील रामबाण उपाय

Summer Hair Care Tips

|

sakal

आणखी वाचा