उन्हाळ्यात केस ड्राय आणि फ्रिझी होतायत? ‘या’ 7 सोप्या टिप्स ठरतील रामबाण उपाय

Anushka Tapshalkar

उन्हापासून केसांचे संरक्षण करा

तीव्र उन्हात बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा कॅप वापरा. त्यामुळे केसांवर थेट UV किरणांचा परिणाम कमी होतो.

Protect Hair from Sun

|

sakal

स्काल्प स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे

उन्हाळ्यात घाम आणि तेल जास्त साचते. त्यामुळे आठवड्यात 2–3 वेळा सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास स्काल्प स्वच्छ राहतो.

Keep Scalp Clean

|

Sakal

डीप कंडिशनिंग करा

उन्हामुळे केस कोरडे व फ्रिझी होतात. आठवड्यातून एक-दोन वेळा डीप कंडिशनर वापरल्यास केस मऊ व हायड्रेटेड राहतात.

Deep Conditioning

|

sakal

हीट स्टायलिंग कमी करा

स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न किंवा ब्लो ड्रायरचा जास्त वापर टाळा. शक्य असल्यास केस नैसर्गिकरीत्या वाळू द्या.

Reduce Heat Styling 

|

sakal

नैसर्गिक तेलांनी केसांना पोषण द्या

नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने आठवड्यातून एकदा-दोनदा मसाज केल्यास केस मजबूत राहतात.

Hair Oiling with Natural Oils

| sakal

घामामुळे होणारी स्काल्प समस्या टाळा

घामामुळे केसांच्या मुळांमध्ये घाण साचू शकते. त्यामुळे हलक्या हाताने केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

Avoid Sweaty Scalp

|

Sakal

पुरेसे पाणी प्या

शरीर डिहायड्रेट झाल्यास केसही कोरडे होतात. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Keep Hydration

|

sakal

पौष्टिक आहार घ्या

नट्स, बिया, हिरव्या भाज्या, अंडी आणि फळे यांसारख्या पोषक आहारामुळे केस आतून मजबूत राहतात.

Healthy food | Sakal

उन्हाळ्यात केसगळतीला करा बाय बाय! एरंडेल तेलासोबत लावा 'हे' 5 ऑईल

5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer

|

sakal

आणखी वाचा