हिवाळ्यात कॉफी फेस पॅक त्वचेसाठी बेस्ट

पुजा बोनकिले

हिवाळा

हिवाळा सुरू होताच अनेकांची त्वचा कोरडी पडू लागते.

Best DIY coffee face pack for dry winter skin

त्वचा कोरडी

विविध प्रोडक्ट लावून देखील त्वचा कोरडी होते.

Best DIY coffee face pack for dry winter skin

घरगुती कॉफी फेसपॅक

तुम्ही पुढील काही घरगुती फेसपॅक तयार करून चेहरा चमकदार ठेऊ शकता.

Best DIY coffee face pack for dry winter skin

कॉफी आणि खोबरेल तेल फेस पॅक

या हायड्रेटिंग फेस मास्कमध्ये कॉफी पावडरसारखे एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत आणि त्यात पौष्टिक गुणधर्म आहेत. ते त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि तुम्हाला त्वरित चमक देते. १ टेबलस्पून कॉफी पावडर आणि १ टेबलस्पून नारळ तेल घ्या, ते पूर्णपणे मिसळा आणि तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हे गोलाकार मालिश करा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. थंड पाण्याने धुवा आणि फक्त तुमची त्वचा कोरडी करा.

Best DIY coffee face pack for dry winter skin

कॉफी आणि दही फेस पॅक

दही चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी करते. तसेच कॉफी चेहरा उजळ करण्यास मदत करते. हे पॅक बनवण्यासाठी १ चमचा कॉफी पावडर, २ चमचे दही घेऊन चांगले मिसळा. चेहऱ्यावर २० मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.कॉफी आणि बेसण फेस पॅक

Best DIY coffee face pack for dry winter skin

कॉफी आणि हळद फेस पॅक

कॉफी आणि हळदीचे मिश्रण चेहरा चमकदार ठेवण्यास मदत करते. हे पॅक बनवण्यासाठी सर्वात एक चमचा कॉफी, १ चमचा दूध, हळद पावडर, चांगले मिसळा आणि गळ्याला लावा.

Best DIY coffee face pack for dry winter skin

कॉफी आणि मध

कॉफी आणि मध त्वचेसाठी फायदेशीर असते. हे पॅक बनवण्यासाठी दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे काळे डाग, सुरकुत्या कमी होतात.

Best DIY coffee face pack for dry winter skin

कॉफी आणि बेसण

या फेस पॅकमध्ये जीवनसत्वे, झींक असतात. जे त्वचा उजळ करण्यास मदत करतात. हे पॅक बनवण्यासाठी ३ चमचे कॉफी पावडर, १ चमचा बेसण, दोन चमचे कोरफड जेल, ३ चमचे मध चांगले मिसळा. नंतर चेहऱ्यावर हे पॅक लावा आणि १५ मिनिटांत स्वच्छ धुवा.

Best DIY coffee face pack for dry winter skin

फेसपॅक

घरीच हे फेसपॅक वापरले तर हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणार नाही.

Best DIY coffee face pack for dry winter skin

भारतातील 8 रोमँटिक ठिकाणे ट्रिपला बनवतील अविस्मरणीय

india best places

|

Sakal

आणखी वाचा