पुजा बोनकिले
भारतात असे अनेक रोमँटिक गेटवेज आहेत ज्यांचा कमी बजेटमध्ये आनंद घेता येतो.
हिल स्टेशन्सपासून ते शांत समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, जोडप्यांना परवडणारी अशी काही ठिकाणे भारतात आहे , ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता.
सामान्यतः "तलावांचे शहर" म्हणून ओळखले जाणारे उदयपूर येथे नेत्रदीपक राजवाडे, शांत तलाव आणि रंगीबेरंगी बाजार आहेत. राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. शहराचा शाही स्वाद परवडणाऱ्या किमतीत एक रमणीय वातावरण प्रदान करतो.
दक्षिण भारतातील केरळ हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे हाऊसबोटचा देखील आनंद घेऊ शकता.
मनालीमधील सुंदर पर्वत रांगा,पॅराग्लायडिंगचा आनंद जोडीदारासोबत घेऊ शकता.
गोवा हे भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे निसर्गसौदर्य,मावळता सूर्य, बीच पार्टीचा आनंद घेऊ शकता.
दार्जिलिंग हे एक रोमँटिक ठिकाण आहे. येथे ट्रिपचा आनंद जोडीदारासोबत लूटू शकता.
तुम्ही जोडीदारासोबत या ठिकाणाला भेट देऊ शकता. सूर्यास्त, प्राचीन मंदिरे,पाहू शकता.
भारतातील ऋशिकेशला तुमच्या जोडीदारासोबत नक्की भेट देऊ शकता. यामुळे तुम्ही ट्रिप खुप खास होईल. रोजच्या धावपळीतून वेळ काढून निवांत आयुष्य जगण्याचा आनंद घेऊ शकता.
jaggery tea,
Sakal