Sandeep Shirguppe
उन्हाळ्यात फिरायला बेस्ट! महाराष्ट्रातील थंड हिल स्टेशन
best summer tourist places
esakal
महाबळेश्वर, पाचगणी, माथेरानसह या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.
best summer tourist places
esakal
थंड हवामान, सुंदर व्ह्यू पॉइंट आणि स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे.
best summer tourist places
esakal
भव्य टेबल लँड, हिरवीगार दरी आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.
best summer tourist places
esakal
इथे गाड्यांना बंदी असल्यामुळे स्वच्छ हवा आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते.
best summer tourist places
esakal
धबधबे, दाट जंगल आणि धुक्याने वेढलेले सुंदर निसर्ग अंबोलीचे वैशिष्ट्य आहे.
best summer tourist places
esakal
डोंगररांगा, धबधबे आणि भुशी डॅममुळे लोनावळा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
best summer tourist places
esakal
लेक, गार्डन आणि रोपवे राईडमुळे सापुतारा पर्यटकांसाठी आकर्षण ठरते.
best summer tourist places
esakal
महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भेट देऊन निसर्गाचा आनंद घ्या.
best summer tourist places
esakal