किडनी स्टोनचा त्रास होतोय? 'हे' पदार्थ खा अन् 'या' गोष्टी टाळा!

Aarti Badade

आरोग्याकडे विशेष लक्ष द्या

किडनी स्टोन ही एक गंभीर समस्या असून वेळीच खाण्यापिण्याच्या सवयी न बदलल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

पाण्याचे भरपूर सेवन करा

किडनी स्टोन बाहेर पडण्यासाठी आणि नवीन स्टोन होऊ नये म्हणून दिवसातून किमान १० ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

आंबट फळांचा आहारात समावेश

लिंबू, संत्री आणि द्राक्षे यांसारख्या सायट्रस फळांचे सेवन केल्याने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन

दूध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या कॅल्शियम व व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

मिठाचे प्रमाण कमी ठेवा

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम वाढून स्टोनचा धोका वाढतो, म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

मांसाहार आणि अंडी टाळा

अंडी आणि मासे खाल्ल्याने यूरिक ॲसिड वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे किडनी स्टोन असल्यास हे पदार्थ टाळलेले बरे.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

कोल्ड ड्रिंक्स आणि अल्कोहोल

कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल आणि प्रोसेस्ड फूडमुळे रक्तातील साखर व स्टोनचा त्रास वाढू शकतो, त्यामुळे या सवयी आत्ताच सोडा.

Foods for kidney stone recovery

|

Sakal

कोलेस्टेरॉल वाढण्याची 'ही' आहेत 5 मुख्य कारणे!

Causes of high cholesterol

|

Sakal

येथे क्लिक करा