Anushka Tapshalkar
बऱ्याचदा आपल्याला पोटात किंवा छातीत खूप जळजळ होते.
चुकीच्या आहारामुळे काही वेळा पोटात जळजळ होऊ शकते.
अपचन हेही पोटात जळजळ होण्याचे कारण आहे.
परंतु पुढील उपाय केल्याने जळजळ कमी होऊ शकते.
तिखट पदार्थांसोबतच तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये.
पोटातील जळजळ कमी व्हावी किंवा होऊ नये यासाठी अति तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावे.
शीतपेये किंवा सोडा असलेली पेये पिणे टाळावे.
मांसाहारी पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये.
पोटात किंवा छातीत जळजळण्याचा त्रास होत असल्यास थंड दूध, कोकम सरबत प्यावे.
त्रास वारंवार होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या!