Anushka Tapshalkar
थंड दूध + २ चमचे तांदुळ पीठ + १ चमचा मध २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला मऊपणा आणि नैसर्गिक चमक मिळते.
Rice Flour facepack
sakal
२ चमचे कॉफी पावडर + १ चमचा दही + चिमूटभर हळद १५ मिनिटे लावून ठेवा. ड्राय स्किनला एक्सफोलिएट करून फ्रेश लुक देते.
Coffe facepack
sakal
मॅश केलेले पिकलेले केळे + १ चमचा मध १० मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवा. स्किनला मऊ, हायड्रेटेड आणि पोषण मिळते.
Banana Facepack
sakal
२ चमचे मध + ३ चमचे गुलाबपाणी + १ चमचा लिंबूरस १० मिनिटांत स्किनला हायड्रेशन आणि ब्राइटनेस देते.
Honey Rose Water facepack
sakal
रिप पपई पल्प + २ चमचे मध + १ चमचा लिंबूरस १० मिनिटांत टॅन कमी होऊन ड्राय स्किनला पोषण मिळते.
Papaya Facepack
sakal
रातभर भिजवलेली केशर पाणी + ¼ कप दूध + ½ चमचा हळद १५ मिनिटे लावल्याने स्किनला ब्राइट, सॉफ्ट ग्लो मिळतो.
Kesar Facepack
sakal
हे सगळे फेसपॅक आठवड्यातून २–३ वेळा वापरा. स्किनचे ड्रायनेस, डलनेस कमी होऊन नैसर्गिक चमक वाढते.
Hydrstion Boost
sakal
30 Days ABC Juice Consumption Health Benefits
sakal