लिप केअरचा बेस्ट DIY; साखर-मधाच्या स्क्रबने अशी घ्या ओठांची खास काळजी

Anushka Tapshalkar

ड्राय आणि डार्क लिप्सची समस्या
चेहरा ग्लोइंग असला तरी ओठ कोरडे, काळे दिसले तर लुक खराब होतो.

Dry Lips Due To Summer | sakal

कारण काय असू शकतं?
प्रदूषण, कमी पाणी पिणे आणि बदलतं हवामान यामुळे ओठांवर डेड स्किन जमा होते.

Dry lips reason

|

sakal

नैसर्गिक उपाय काय?
घरच्या घरी साखर आणि मध वापरून बनवा सोपा DIY लिप स्क्रब.

Scrub lips with Sugar and Honey

| esakal

साखर का उपयोगी?
साखर नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, जी ओठांवरील मृत त्वचा हलक्या हाताने काढते.

Sugar

| sakal

मधाचे फायदे
मध ओठांना खोलवर मॉइश्चर देतो आणि त्यांना मऊ व हायड्रेट ठेवतो.

Honey

|

sakal

कसा वापर कराल?
साखर + मध मिक्स करून 1-2 मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा, नंतर कोमट पाण्याने धुवा आणि लिप बाम लावा.

Honey and Sugar Scrub

| sakal

एक्स्ट्रा टिप्स
आठवड्यात 2-3 वेळा वापरा. लिंबू किंवा बीटरूट रस टाकल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

Sugar And Honey Lip Scrub | sakal

उन्हाळ्यात पिंपल्सच्या त्रासाने हैराण केलंय? मग मध-दालचिनीचा फेसपॅक नक्की ट्राय करा!

Honey-Cinnamon Face Mask for Acne-Prone Skin in Summer

|

sakal

आणखी वाचा