उन्हाळ्यात पिंपल्सच्या त्रासाने हैराण केलंय? मग मध-दालचिनीचा फेसपॅक नक्की ट्राय करा!

Anushka Tapshalkar

Acne ला नैसर्गिक उपाय

मुरूम, तेलकट त्वचा, घाम आणि हार्मोनल बदलांमुळे त्रास होतोय? मध आणि दालचिनी हा नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

Honey-Cinnamon Face Mask for Acne-Prone Skin in Summer

|

sakal

लागणारे साहित्य

1 चमचा कच्चा मध + ½ चमचा दालचिनी पावडर

Honey-Cinnamon Face Mask for Acne-Prone Skin in Summer

|

sakal

फेस पॅक कसा तयार कराल?

स्वच्छ बाऊलमध्ये मध आणि दालचिनी नीट मिसळून स्मूथ पेस्ट तयार करा.

Honey-Cinnamon Face Mask for Acne-Prone Skin in Summer

|

sakal

लावण्यापूर्वी काय कराल?

चेहरा हलक्या फेसवॉशने धुवा आणि टॉवेलने हलक्या हाताने कोरडा करा.

Facewash

|

sakal

वापरण्याची योग्य पद्धत

पेस्ट चेहऱ्यावर समान पसरवा, पण डोळे आणि ओठांच्या आसपास टाळा.

Honey-Cinnamon Face Pack

|

sakal

किती वेळ ठेवायचं?

फक्त 15 मिनिटे ठेवा—जास्त वेळ ठेवल्यास irritation होऊ शकते.

Honey-Cinnamon Face Mask for Acne-Prone Skin in Summer

|

sakla

फायदे आणि काळजी

हा फेसपॅक acne कमी करून त्वचा स्वच्छ व ग्लोइंग बनवतो; मात्र आधी patch test करा, कारण दालचिनीमुळे sensitivity होऊ शकते.

Patch Test | sakal

उन्हाळ्यात त्वचा खराब होतेय? सेलिब्रिटी एक्सपर्ट सांगतात ‘या’ 5 चुका लगेच टाळा!

Summer Skincare Mistakes

|

sakal

आणखी वाचा