पुजा बोनकिले
जेव्हा रक्तातील ग्लुकोज म्हणजेच साखरेची पातळी वाढते तेव्हा या स्थितीला मधुमेह म्हणतात.
सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुकामेवा फायदेशीर आहेत.
मधुमेहींनी कोणते सुकामेवा खाल्ले पाहिजे हे जाणून घेऊया.
बदाम खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
अक्रोड खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहील.
पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असून मधुमेह देखील नियंत्रणात राहतो.
डॉक्टरांच्या मते मधुमेहींनी मनुके खाणे टाळावेत.