पुजा बोनकिले
रोज प्रत्येकाच्या घरी भात केला जातो.
पण अनेक लोक भाताचे पाणी पितात.
पण कोणत्या लोकांनी भाताचे पाणी पिणे टाळले पाहिजे हे जाणू घेऊया.
वजन कमी करणारे लोक भाताचे पाणी पिणे टाळले पाहिजे.
हायपरटेंशन असलेल्या लोकांनी भाताचे पाणी पिणे टाळावे
मधुमेह असलेल्या लोकांनी भाताचे पाणी पिणे टाळावे.
ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांना अपचनाचा त्रास होतो.
हृदयासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी भाताचे पाणी पिणे टाळावे.
भाताचे पाणी थंड असते. यामुळे सर्दी -खोकला वाढू शकते.