बाळकृष्ण मधाळे
भारतात अंडी सहजपणे सर्वत्र उपलब्ध असतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी हा एक अत्यंत लोकप्रिय आहार मानला जातो.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
अंडी प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असल्यामुळे व्यायाम करणाऱ्या आणि फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या लोकांमध्ये त्यांची विशेष मागणी आहे.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की कोणत्या कोंबड्या सर्वाधिक अंडी देतात आणि त्या वर्षभरात किती अंडी घालू शकतात?
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
जगभरात अंडी उत्पादनासाठी अनेक जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात, त्यापैकी ‘व्हाईट लेगहॉर्न’ ही जात अंडी उत्पादनात आघाडीवर आहे.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
ही कोंबडी वर्षाला सुमारे २८० ते ३२० अंडी घालू शकते, म्हणजेच जवळपास दररोज एक अंडे.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
White Leghorn कोंबड्या कमी खाद्यावर जास्त अंडी देतात. त्यांचा आकार लहान असला तरी त्या अतिशय सक्रिय आणि चपळ असतात. त्यामुळे मोठ्या कुक्कुटपालन प्रकल्पांमध्ये या जातीला विशेष प्राधान्य दिले जाते.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
याचबरोबर Rhode island Red ही जातही अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर मानली जाते. या कोंबड्या वर्षाला सुमारे २५० ते ३०० अंडी देतात आणि त्यांची अंडी तपकिरी रंगाची असतात.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
एकूणच, योग्य काळजी आणि पोषण दिल्यास या जातींच्या कोंबड्या मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन देऊ शकतात, ज्यामुळे कुक्कुटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.
Which Chicken Breed Lays the Most Eggs?
esakal
Spotted Bananas Benefits
esakal