अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप, रात्री करा 'हा' एकच सोपा व्यायाम..

Saisimran Ghashi

शांत झोपेसाठी प्रयत्न

शांत झोपेसाठी आपण अनेक प्रयत्न करतो

tips for good sleep | esakal

सोपा व्यायाम

आम्ही तुम्हाला असा एक सोपा व्यायाम सांगणार आहे ज्याने तुम्हाला मिनिटात झोप येईल

best yoga poses for good sleep | esakal

बालासन

गुडघे वाकवून कपाळ जमिनीला टेकवणे.

balasana child pose benefits for sleep | esakal

भ्रामरी प्राणायाम

'म' चा आवाज करत गुंजन करणे.

bhramari pranayam benefits for sleep | esakal

दीप श्वसन

खोल श्वास घेणे व हळूच सोडणे.

breathing exercise for good sleep | esakal

पद्मासन ध्यान

डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करणे.

padmasana meditation for good sleep | esakal

10-15 मिनिट प्रयत्न

यापैकी कोणताही प्रकार तुम्ही 10-15 मिनिट केल्यास लगेच गाढ झोप लागेल

exercises for better sleep | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

चेहरा सुंदर अन् आकर्षक दिसण्यासाठी कोणती फळे जास्त खावीत?

what to eat for lowing skin | esakal
येथे क्लिक करा