Saisimran Ghashi
सुंदर आणि आकर्षक चेहरा मिळवण्यासाठी आहारात समतोल पोषण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी काही विशिष्ट फळे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.
ही फळे त्वचेला पोषण देतात, नैसर्गिक चमक वाढवतात आणि सुरकुत्या, डाग-धब्बे कमी करायला मदत करतात
निरोगी चेहऱ्यासाठी संत्री खा
सफरचंद तर ऑल राउंडर फळ आहे
डाळिंब खाल्ल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो
बीट अंतरिम सुंदरता वाढवून ग्लो आणतो
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.