Anushka Tapshalkar
पोटावर साचलेली चरबी ही केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही. ती टाईप 2 डायबिटीस, हृदयरोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढवते.
संशोधन सांगते की एका ठराविक भागातील चरबी फक्त त्या भागाचा व्यायाम करून कमी होत नाही. प्लँक, क्रंचेस केल्यानेच पोटाची चरबी कमी होत नाही.
कॅलरी डेफिसिट म्हणजे शरीर जास्त कॅलरी जाळते आणि कमी कॅलरी घेतो—यामुळेच खरी फॅट लॉस होते.
हृदयाचे ठोके वाढवणारा व्यायाम म्हणजे एरोबिक एक्सरसाईज. हा व्यायाम पोटासह संपूर्ण शरीरातील चरबी कमी करतो.
जलद चालणे, सायकलिंग, पोहणे, धावणे, नृत्य, योगातील जलद सूर्यनमस्कार, घरकाम, बागकाम—हे सगळे प्रभावी पर्याय आहेत.
Best exercises to curb belly fat
तज्ज्ञांच्या मते आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम आवश्यक आहे. सुरुवातीला हळूहळू सुरू करा.
Exercises
sakal
अपुरी झोप आणि ताण वाढल्याने फॅट लॉस मंदावतो. ध्यान, श्वसन, ताय-चीसारख्या सवयी चरबी कमी करण्यात मदत करतात.
Do not avoid sleep and stress
akal
How to Identify Doshas in Body
sakal