Anushka Tapshalkar
आयुर्वेद सांगतो की तुमचा दोष हा योगायोग नसून तुमची विचारपद्धती, भावना, पचनशक्ती आणि त्वचेच्या वागणुकीतून दिसणारा एक पॅटर्न असतो.
What is Dosha According to Ayurveda
sakal
त्वचा कोरडी, पातळ किंवा निर्जलित; विचार जलद; पचन अनियमित; थंडी लवकर लागते; सर्जनशीलता जास्त पण ग्राउंडिंग कमी; शरीरयष्टी सडपातळ.
Vata Dosha
sakal
त्वचा लवकर तापते, लालसर किंवा संवेदनशील; लक्ष केंद्रीत आणि प्रेरित स्वभाव; पचन तीव्र पण आम्लता जास्त; भूक लागली की चिडचिड; मध्यम शरीरयष्टी.
Pitta Dosha
sakal
त्वचा मऊ, तेलकट किंवा कोंजेस्टेड; स्वभाव शांत व स्थिर; पचन मंद पण नियमित; थंड व दमट हवामान जड वाटते; दिनचर्या आवडते; शरीरयष्टी जड.
Kapha Dosha
sakal
वात–पित्त: कोरडी + प्रतिक्रियाशील त्वचा
पित्त–कफ: संवेदनशील + तेलकट त्वचा
वात–कफ: कोरडी + कोंजेस्टेड त्वचा
Combination of All Doshas
sakal
बहुतेकांमध्ये दोन दोषांचे मिश्रण असते, म्हणूनच त्वचा कधी कोरडी तर कधी तेलकट अशी ‘दोन प्रकारची’ वाटू शकते.
Not All Have Same Dosha
sakal
तुमचा दोष समजला की स्किनकेअर, दैनंदिन सवयी आणि रिच्युअल्स सहज समजतात—गोंधळ न होता नैसर्गिक वाटू लागतात.
Why Its Important to Identify Dosha
sakal