पुजा बोनकिले
हिवाळ्यात गरम सुप, चहा चवदार पदार्थ खाणे चांगले असते.
या दिवसांमध्ये पचनसंस्था मंदावते.
या दिवसात कोणते पदार्थ खाणे टाळावे हे जाणून घेऊया.
हिवाळ्यात कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळावे. यामुळे घशासंबंधित समस्या वाढू शकतात.
वाढत्या थंडीत आईस्क्रिम खाणे टाळावे. यामुळे खोकला वाढतो.
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हिवाळ्यात दही खाणे टाळावे. यामुळे घसा खवखवते.
हिवाळ्यात कच्चे सॅलेड खाणे टाळावे. यामुळे पोटदुखी वाढू शकते.
मिठाई खाल्याने हिवाळ्यात कफ वाढू शकतो. यामुळे मिठाई खाणे टाळावे.
हिवाळ्यात तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे कफ वाढतो.
Painkiller
Sakal