उन्हाळ्यात तेलकट त्वचा त्रास देतेय? ‘हे’ फेसवॉश देतील इंस्टंट फ्रेश लूक!

Aarti Badade

उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या

उन्हाळ्यात चेहऱ्यावर धूळ, घाम आणि जास्तीचे तेल साचते, त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्सचा त्रास वाढतो.

Best face wash for oily skin

|

Sakal

कोरफड फेसवॉश

कोरफडीचा फेसवॉश त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज करतो आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्यापासून रोखतो.

Best face wash for oily skin

|

Sakal

चारकोल फेसवॉश

तेलकट त्वचेसाठी चारकोल फेसवॉश सर्वोत्तम आहे; तो त्वचेच्या खोलवरची घाण आणि जास्तीचे तेल शोषून घेऊन चमक आणतो.

Best face wash for oily skin

|

Sakal

कडुलिंब फेसवॉश

कडुलिंबामुळे त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर खाज किंवा पुरळ येण्यासारख्या समस्या दूर होतात.

Best face wash for oily skin

|

Sakal

सॅलिसिलिक ॲसिड

त्वचेवरील बारीक छिद्रे (Pores) स्वच्छ करण्यासाठी आणि जास्तीचे तेल रोखण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिडयुक्त फेसवॉश वापरावा.

Best face wash for oily skin

|

Sakal

टी ट्री ऑइल

ज्यांना वारंवार मुरुमे येतात, त्यांच्यासाठी टी ट्री ऑइल फेसवॉश वरदान आहे, कारण तो बॅक्टेरिया नष्ट करून त्वचा स्वच्छ ठेवतो.

Best face wash for oily skin

|

Sakal

नियासिनमाइड

नियासिनमाइड फेसवॉशमुळे त्वचेवरील मोठे ओपन पोअर्स कमी होतात आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.

Best face wash for oily skin

|

Sakal

सब्जा बीचे पाणी पिताय? ‘या’ लोकांसाठी ठरू शकते धोकादायक!

Sabja basil seeds benefits and side effects

|

Sakal

येथे क्लिक करा