Aarti Badade
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी अनेकजण सब्जा बी सेवन करतात, परंतु त्याचे परिणाम प्रत्येकासाठी वेगळे असू शकतात.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakal
ज्यांना पित्ताचा किंवा छातीत जळजळीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सब्जा बी वरदान ठरते, कारण ते पोटाच्या आवरणावर संरक्षणात्मक थर तयार करते.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakal
जास्त उष्णतेचा त्रास असलेल्यांसाठी आणि बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांसाठी सब्जातील फायबर अत्यंत फायदेशीर ठरते.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakal
लहान मुलांच्या अन्ननलिकेत सब्जा बी अडकण्याचा आणि गुदमरण्याचा (Choking) धोका असल्याने त्यांना हे देणे टाळावे.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakal
सब्जामुळे शरीर थंड राहते, त्यामुळे ज्यांना रक्तदाब कमी असण्याचा त्रास आहे त्यांनी सब्जाचे सेवन करणे टाळावे.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakak
पचनक्रिया मंद असल्यास, आयबीएस (IBS) किंवा पोट फुगण्याचा (Bloating) त्रास असल्यास सब्जा खाल्ल्याने समस्या अधिक वाढू शकते.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakal
जुलाब किंवा लूज मोशनचा त्रास होत असताना सब्जाचे सेवन केल्याने पोटातील अस्वस्थता अजून वाढण्याची शक्यता असते.
Sabja basil seeds benefits and side effects
Sakal
Cholesterol medicine Damage kidney disease
Sakal