ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणारी 'ही' 5 फळे, आठवड्यातून एक खाल्ले तरी लगेच जाणवेल फरक..

Saisimran Ghashi

ब्लडप्रेशरचे रुग्ण

हल्ली रक्तदाब म्हणजेच ब्लडप्रेशरचे रुग्ण वाढत आहेत

high blood pressure controlling fruits | esakal

हजारोचा खर्च

लोक यावर उपचार घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात

hypertension controlling fruits | esakal

फायदेशीर फळे

पण तुम्हाला माहितीये का अशी काही फळे आहेत जी यात फायदेशीर ठरतात

best fruits in hypertension | esakal

बीट

बीट ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे

beet benefits in blood pressure problem | esakal

किवी

किवी हे रक्तदाब आणि मधुमेह दोन्हीसाठी गुणकारी आहे

kiwi benefits in blood pressure problem | esakal

केळी

केळी रक्तदाब नियंत्रणात मदत करतात

banana benefits in blood pressure problem | esakal

बेरी

बेरी खाल्ल्याने देखील रक्तदाब नियंत्रित करते

berry benefits in blood pressure | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कधीच होणार नाहीत किडनीचे आजार, जेवणात जास्त खा 'हे' 5 पदार्थ..

best foods for kidney health | esakal
येथे क्लिक करा