Saisimran Ghashi
किडनी हे रक्त शुद्ध करणारे महत्त्वाचे अवयव आहेत. किडनी खराब झाली तर युरिक ॲसिड वाढतो, विषारी घटक शरीरात साचतात आणि किडनी स्टोनसारख्या समस्या उद्भवतात.
लिंबूमधील सायट्रिक ॲसिड किडनीतील क्षार विरघळवते आणि स्टोन होण्याची शक्यता कमी करते.
शरीर डिहायड्रेट होऊ नये आणि किडनीमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडावेत यासाठी ७–८ ग्लास रोज पाणी महत्त्वाचे आहे. स्टोनचा धोका कमी होतो.
यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून, हे बॅक्टेरिया वाढू देत नाहीत आणि किडनी इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.
व्हिटॅमिन C, फोलेट, फायबर आणि मॅग्नेशियम किडनीच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहेत.
यामध्ये असणारे लाइकोपीन आणि पोटॅशियम यामुळे मूत्रमार्गातील आम्लता संतुलित राहते व किडनीवर ताण येत नाही.
सफरचंद, द्राक्षे, ब्रोकोली यासारखे पदार्थ किडनी स्टोनपासून संरक्षण करतात व त्वचेच्या समस्या (पिंपल्स, रॅशेस) देखील कमी करतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.