Aarti Badade
जुलाब, उलट्या आणि पोटदुखीच्या वेळी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो.
केळं पचायला हलकं असून ते ऊर्जा देते आणि पोट शांत ठेवते.
हे पदार्थ हलके, पचायला सोपे आणि पोटासाठी सुरक्षित आहेत.
जुलाबामुळे हरवलेले इलेक्ट्रोलाइट्स परत भरण्यासाठी ORS घ्या.
ते ऊर्जा पुनर्संचयित करतात आणि पोटाला त्रास न देता पचतात.
ते शरीराला थंडावा देऊन इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करते.
लॅक्टोजमुळे पोटदुखी आणि जळजळ वाढू शकते.
चिप्स, मांस, सॉस यामुळे पोट बिघडू शकतं.
कॅफिन पोट बिघडवतं आणि वारंवार शौचास जावं लागतं.
पोट बिघडल्यावर योग्य पदार्थ खाल्ले तर तुम्ही लवकर बरे होऊ शकता.