Aarti Badade
आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे अनेकांना थायरॉईडचा त्रास होतो.
महिलांना थायरॉईडचा त्रास पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात जाणवतो. काही लोक खूप जाड होतात तर काही खूप बारीक होतात.
औषधं उपलब्ध असली तरी, आज आपण फक्त ५ रुपयांतला घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फायबर, लोह व मॅग्नेशियमने समृद्ध.
कोथिंबीर थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते, पण खाण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे.
पाने नीट धुवा,मिक्सरमध्ये पेस्ट करा,ही पेस्ट कोमट पाण्यात घालून प्या कोथिंबीरची पानेच नव्हे तर कोथिंबीरचा चहा देखील उपयुक्त आहे.
पाण्यात धणे घाला,ते उकळवा,आणि हा चहा प्या
थायरॉईडवर कोथिंबीर वापरण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.