वजन कमी करण्यासाठी काय खाव?

पुजा बोनकिले

काय खावं?

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पुढील पदार्थांचे सेवन करू शकता.

पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पालेभाज्यांचे सेवन करू शकता.

चिया सीड्स

तुम्ही चिया सीड्सचे सेवन विविध पदार्थांमध्ये करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल.

अंडी

अंडी खाल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

फळं

वजन कमी करण्यासाठी पपई, सेफ, डाळिंब यासारखे हंगामी फळे खावीत.

जीरे-बडीशेप पाणी

जीरं आणि बडीशेपच रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत करते.

ओट्स

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी नाश्त्यात ओट्स खाऊ शकता

सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो रस का प्यावा?

आणखी वाचा