पुजा बोनकिले
टोमॅटो खाण्याप्रमाणेच टोमॅटोचा रस पिणे देखील आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.
कारण टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.
टोमॅटोचा रस प्यायल्याने नसांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब पातळी कमी ठेवण्यासाठी टोमॅटोचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
टोमॅटोमध्ये पोटॅशियम असते, जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.
मधुमेहात रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी टोमॅटोचा रस पिणे खूप फायदेशीर ठरते.
तुम्हाला त्वचा चमकदार हवी असेल तर टोमॅटोचा रस पिऊ शकता.