कुंडीत वाढणारी फळझाडे कोणती?

Pranali Kodre

Fruit Trees in Pots

अनेक फळझाडे आता घराच्या गच्चीवर (Terrace), बाल्कनीत किंवा अंगणात कमी जागा असतानाही कुंडीत यशस्वीपणे वाढवता येतात.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

कलमी किंवा लहान आकाराची झाडं

अनेक 'कलमी' (Grafted) किंवा 'ड्वार्फ' (Dwarf - लहान आकाराच्या) फळझाडांच्या जाती घरी लावता येतात.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

लिंबू (Lemon)

कुंडीत लावण्यासाठी लिंबू हे सर्वोत्तम फळझाड असून 'बारामासी लिंबू' किंवा 'कागदी लिंबू' या कलमी जाती कुंडीसाठी उत्तम ठरतात.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

पेरू (Guava)

कुंडीत लावलेल्या कलमी पेरूच्या झाडाला एका वर्षाच्या आतच पेरू लागण्यास सुरुवात होते.'थाई पेरू' (Thai Guava) किंवा 'व्हीएनआर पेरू' (VNR Guava) या ड्वार्फ जाती कुंडीत वाढतात.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

अंजीर (Fig)

अंजीराची मुळे जमिनीत जास्त पसरत नसल्याने कुंडीत लावता येते. 'पुणेरी अंजीर' ही जात कुंडीत लावण्यासाठी लोकप्रिय आहे.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

डाळिंब (Pomegranate)

डाळिंबाचे झाड झुडूप प्रकारात मोडत असल्याने कुंडीत लावता येते. 'भगवा' किंवा 'गणेश' या डाळिंबाच्या जाती कुंडीत लावण्यासाठी उत्तम आहेत.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

चिकू (Chikoo)

चिकूचे कलमी झाड कुंडीत वाढते.'कालीपत्ती' किंवा 'क्रिकेट बॉल' या चिकूच्या जाती कुंडीत चांगल्या वाढतात.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit)

ड्रॅगन फ्रूटला वाळवंटी भागातील झाड असल्याने खूप कमी पाणी लागते. कुंडीसाठी लाल (Red) किंवा पांढऱ्या (White) गर्भाचे ड्रॅगन फ्रूटचे कलम योग्य राहाते. वेलीसारखं हे झाड असल्याने त्याला आधार द्यावा लागतो.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

आवळा (Amla)

आवळ्याच्या कुंडीत लावण्यासाठी खास बुटक्या जाती उपलब्ध आहेत. कुंडीत लावण्यासाठी आवळ्याची 'क्रश' (Krishna) किंवा 'एनए-७' (NA-7) ही ड्वार्फ (कलमी) जातच घ्या.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

कुंडी

दरम्यान, फळझाडं लावण्यासाठी अगदीच छोटी कुंडी घेऊ नका. किमान १८-२४ इंचाची कुंडी तरी वापरा.

Fruit Trees You Can Grow in Pots

|

Sakal

Monsoon Gardening: पावसाळ्यात लावता येणारी ७ फुलझाडं कोणती?

Rainy Season Plants

|

Sakal

येथे क्लिक करा