Pranali Kodre
पावसाळा फुलझाडे लावण्यासाठी सर्वोत्तम हंगाम मानला जातो.
Rainy Season Plants
Sakal
या काळात काही फुलझाडं चांगली वाढतात आणि बहरतात. अशात काही झाडांबद्दल जाणून घेऊ. (Plant In Rainy Season)
Rainy Season Plants
Sakal
पावसाळ्यात बाल्सम (तेरडा)चे बी टाकले, तर लवकर रोप वर येते. पावसाळ्यातील हे लोकप्रिय झाड असून याला गुलाबी, लाल, जांभळी आणि पांढरी अशी फुलं येतात.
Balsam
Sakal
पावसाळ्यात अपराजिता/गोकर्ण वेल वेगाने वाढते. ही वेल गडद निळ्या किंवा पांढऱ्या रंगांच्या फुलात उपलब्ध आहे. धार्मिकदृष्ट्याही या वेलीला आणि फुलांना महत्त्व आहे.
Gokarna
Sakal
झेंडू सदाबहार असला, तरी पावसाळ्यात झेंडूच्या रोपांची वाढ उत्तम होते.
Marigold
Sakal
पावसाळ्यात भरपूर फुल टोरेनियाला निळी, जांभळी, गुलाबी फुले येतात. हँगिंग बास्केट किंवा छोट्या कुंडीतही फुलते.
Torenia
Sakal
पांढरी, गुलाबी, पिवळी फुले देणारे रेन लिली पाऊस पडल्यावर फुलते. कंदापासून वाढते वाढणाऱ्या रेन लिली छोट्या कुंडीतही वाढते.
Rain Lily
Sakal
अनेक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या झिनियाला पावसाळ्यात चांगली वाढ मिळते. बियांपासून सहज उगवणाऱ्या या झाडाला मोठी आणि आकर्षक फुले येता. पण याला सूर्यप्रकाशाचीही गरज लागते.
Zinnia
Sakal
सदाफुली हे वर्षभर फुलणारे झाड असून पावसाळ्यात जोमाने वाढते. गुलाबी, पांढरी, जांभळी अशा रंगात हे उपलब्ध असते. पण या झाडाला थोडा सूर्यप्रकाशही आवडतो
Vinca
Sakal
कृष्णकमळ सुंदर फुलांची वेल असून पावसाळा लागवडीसाठी उत्तम हंगाम मानला जातो. जांभळा, पांढरा आणि निळसर रंगांच्या आकर्षक फुलांसाठी ही वेल ओळखली जाते.
Passion Flower
Sakal
Plants Perfect for Small Pots
Sakal