Aarti Badade
सकाळचा नाश्ता योग्य असल्यास दिवसभराची भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासाला वेग मिळतो.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
सफरचंदातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, तर बेरीजमधील अँटिऑक्सिडंट्स चरबी जाळण्यास मदत करतात.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
पपई पोटाचा घेरा कमी करण्यास मदत करते, तर किवीमधील व्हिटॅमिन C पचनक्रिया सुधारून पोट भरल्याची जाणीव करून देते.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
कमी साखर आणि कॅलरीज असलेले ग्रेपफ्रूट शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी एक उत्तम फळ मानले जाते.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
कलिंगड शरीराला हायड्रेटेड ठेवते, तर पेरूमध्ये जास्त फायबर असल्याने ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाल्ल्याने शरीराला जास्त प्रमाणात फायबर मिळते आणि पचन चांगले होते.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
जास्त वेळ उत्साही राहण्यासाठी फळांसोबत दही, अंडी किंवा सुकामेवा यांसारख्या प्रथिनांचा नाश्त्यात समावेश करा.
Best fruits for breakfast weight loss
Sakal
Weak heart symptoms in legs
Sakal