हृदय राहील मजबूत अन् कोलेस्ट्रॉल होईल कमी! 'ही' 6 फळे नक्की खा

Aarti Badade

हृदयासाठी फळांचे महत्त्व

फळांमधील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Heart Healthy Fruits

|

sakal

सफरचंद - कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

सफरचंदात मुबलक फायबर असते, जे रक्तवाहिन्यांमधील घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करते. रोज एक सफरचंद खाणे हृदयासाठी वरदान आहे.

Heart Healthy Fruits

|

sakal

केळी - ब्लड प्रेशरसाठी उत्तम

केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयावर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो.

Heart Healthy Fruits

|

sakal

संत्री - रक्तवाहिन्यांचे आरोग्य

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध संत्री रक्तवाहिन्यांची सूज कमी करतात आणि हृदयाचे कार्य सुरळीत ठेवतात.

Heart Healthy Fruits

|

Sakal

डाळिंब - रक्ताभिसरण सुधारते

डाळिंबातील घटक धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह (Blood Flow) सुरळीत ठेवतात, ज्यामुळे हृदय मजबूत होते आणि ब्लॉकेजचा धोका कमी होतो.

Heart Healthy Fruits

|

Sakal

पपई - हृदयाच्या आजारांपासून बचाव

पपईमध्ये असणारे फायबर आणि एंझाइम्स कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Heart Healthy Fruits

|

Sakal

द्राक्षे - उत्तम ब्लड सर्क्युलेशन

द्राक्षातील 'पॉलीफेनॉल्स' रक्ताभिसरण सुधारतात आणि हृदयाला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Heart Healthy Fruits

|

Sakal

निरोगी आयुष्याचा मंत्र

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी रोजच्या आहारात या फळांचा समावेश करा आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा.

Heart Healthy Fruits

|

Sakal

मेंदू होईल 'सुपरफास्ट'! एकाग्रतेसाठी रोज करा 'ही' 7 योगासने

brain Memory Booster Yoga

|

Sakal

येथे क्लिक करा