Aarti Badade
केस गळणे, कोंडा होणे आणि निस्तेज दिसणे या समस्यांवर मात करण्यासाठी निसर्गाने आपल्याला अनेक प्रभावी तेलं दिली आहेत. जाणून घेऊया कोणत्या तेलाचा काय फायदा होतो.
Best hair oil for hair problems growth dandruff
Sakal
नारळ तेल केसांच्या मुळांना खोलवर पोषण देण्यासाठी सर्वात विश्वासार्ह मानले जाते. यातील फॅटी ॲसिड केसांच्या मुळांना मजबुती देतात आणि केसांना गळण्यापासून रोखतात.
Best hair oil for hair problems growth dandruff
sakal
केसांची लांबी वाढवायची असेल तर एरंडेल तेल सर्वोत्तम आहे. यातील 'रायसिनोलिक ॲसिड' रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते.
Best hair oil for hair problems growth dandruff
sakal
व्हिटॅमिन-सी ने समृद्ध आवळा तेल केसांना वेळेआधी पांढरे होण्यापासून वाचवते. हे तेल स्कॅल्पला थंडावा देते आणि जिद्दी कोंडा (Dandruff) कमी करण्यास मदत करते.
Best hair oil for hair problems growth dandruff
Sakal
आयुर्वेदात याला 'केशराज' म्हटले जाते. भृंगराज तेल केसांच्या मुळांचे उत्तम पोषण करते आणि गंभीर केसगळती रोखण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते.
Best hair oil for hair problems growth dandruff
Sakal
बदाम तेलात व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड असते. जर तुमचे केस कोरडे (Dry) आणि फ्रीजी असतील, तर बदाम तेल त्यांना सॉफ्ट आणि चमकदार बनवते.
Best hair oil for hair problems growth dandruff
Sakal
सल्फरने भरपूर असलेले कांद्याचे तेल स्कॅल्पमध्ये 'कोलेजन' उत्पादन वाढवते. यामुळे केस दाट होतात आणि नवीन केसांची वाढ वेगाने होते.
Best hair oil for hair problems growth dandruff
Sakal
ज्यांना दुभंगलेल्या केसांचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ऑलिव्ह ऑईल उत्तम आहे. हे केसांना डीप मॉइश्चराईज करून त्यांना सिल्की आणि चमकदार बनवते.
Best hair oil for hair problems growth dandruff
sakal
केसांच्या प्रकारानुसार योग्य तेलाची निवड करा आणि नियमित मसाज करा. नैसर्गिक तेलांचा वापर हा केमिकल प्रॉडक्ट्सपेक्षा कधीही चांगलाच!
Best hair oil for hair problems growth dandruff
Sakal
Pumpkin seeds benefits
Sakal