Saisimran Ghashi
ज्वारी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर धान्य आहे.
ज्वारीच्या आहारामुळे सेलिक आजार कमी होतात.
त्वचेला होणारे आजार कमी करण्यासाठी ज्वारीचा आहार फायदेशीर ठरतो.
पचन संस्थेतील जठरामधील आम्लता कमी करण्यासाठी ज्वारीच्या पदार्थांचा उपयोग होतो.
ज्वारीच्या पदार्थांमधून शरीराला डायटरी फायबर भरपूर प्रमाणात मिळतात.
शौचास साफ होण्यासाठी मालडेट ज्वारीपासून बनलेले पेय उपयुक्त ठरते.
कावीळ झालेल्या व्यक्तीस ज्वारीचा आहार देणे फायदेशीर ठरते.
हृदयविकार, रक्तदाब सारख्या समस्या आटोक्यात आणण्यात ज्वारीचे पदार्थ फायदेशीर ठरतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.