Saisimran Ghashi
केळी हे स्वस्त आणि सर्वांना आवडणारे फळ आहे.
उन्हाळ्यात केळी, बनाना शेक आवडीने पिले जाते.
पण काही लोकांनी केळी खाणे टाळायला हवे.
कारण केळी त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात.
गर्भावस्थेत केळी खावू नयेत. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
किडणीच्या समस्या असल्यास केळी खाणे टाळावे.
पचनसंस्था कमकुवत असल्यास किंवा पचनासंबंधित त्रास असल्यास केळी कमी खावीत.
गॅस्ट्रलजियाचा त्रास असलेल्या लोकांना कच्ची केळी खाणे टाळावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.