Aarti Badade
महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि लोणावळ्याव्यतिरिक्त एक अत्यंत सुंदर हिल स्टेशन पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Stara Hills Near Solapur
Sakal
या निसर्गरम्य ठिकाणाचे नाव सतारा हिल्स असून इथला निसर्ग पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Stara Hills Near Solapur
Sakal
हे सुंदर हिल स्टेशन सोलापूर शहरापासून केवळ २२३ किलोमीटर अंतरावर आहे.
Stara Hills Near Solapur
Sakal
जर तुम्ही शनिवार-रविवारच्या सुट्टीत फिरण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे.
Stara Hills Near Solapur
sakal
येथील घनदाट हिरवळ आणि डोंगररांगांमुळे तुम्हाला स्वर्गात असल्याचा भास होईल.
Stara Hills Near Solapur
Sakal
शांतता आणि शुद्ध हवा हवी असल्यास या टेकड्यांना नक्की भेट द्या.
Stara Hills Near Solapur
sakal
इथले मनमोहक नजारे तुमच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे.
Stara Hills Near Solapur
Sakal
Safest airline in the world
Sakal